पिंपळगाव वा. येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान करता जनजागृती सायंकाळी कीर्तन फेरी संपन्न
पिंपळगाव वा. येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान करता जनजागृती सायंकाळी कीर्तन फेरी संपन्न
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज मोहीम करता आपल्या गावात सायंकाळी जनजागृती करता कीर्तन फेरी आणि राममंदिर येथे चौक सभा झाली .या करता संपर्क अधिकारी, केंद्र प्रमुख श्री .आहेर सर तसेच सरपंच, उपसरपंच सौ. हेमलता खैरनार, ग्रामपंचायत अधिकारी श्री राहुल सोनार, ग्रामपंचायत सदस्य श्री. नदीश थोरात अंगणवाडी ताई आणि ग्रामस्थ हजार होते या योजना बाबत ची संकल्पना आणि उद्देश या वेळी सांगण्यात आले .महत्वाचे म्हणजे लोकसहभाग आणि मोहीम स्वरुपात काम आहेत .तसेच प्रती हजार लोक मागे किमान 2 लाख रुपये लोकवर्गणी जमा करायची आहे .तसेच श्रमदान करून शिवार रस्ते काम करता अह्वाहन या वेळी करण्यात आले आहे.