दिनांक 13/11/25 रोजी गुरुवारी ...पिंपळगाव (वा ) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान करता आज महिला ग्रामसंघ ची कार्यशाळा तसेच महिला बचतगट नवीन तयार करणे आवाहन
उपजीविका आणि घरकुल या घात्कावार्ती काम करणे करता आज सदर कार्यशाळा घेण्यात आली आहे ...याकार्ता पंचायतसमिती देवला येथील मार्गदर्शक तसेच संपर्क अधिकारी श्री आहेर यांनी मार्गदर्शन केले तसेच कश्या प्रकारे महिला ..नारीशक्ती ग्रामविकासा आपला हिस्सा देऊ शकता . याकरता सरपंच, उपसरपंच ,आणि ग्रामपंचायत सदस्य हजार होते.
दिनांक 13/11/25 रोजी गुरुवारी ...पिंपळगाव (वा ) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान करता आज महिला ग्रामसंघ ची कार्यशाळा तसेच महिला बचतगट नवीन तयार करणे आवाहन
उपजीविका आणि घरकुल या घात्कावार्ती काम करणे करता आज सदर कार्यशाळा घेण्यात आली आहे ...याकार्ता पंचायतसमिती देवला येथील मार्गदर्शक तसेच संपर्क अधिकारी श्री आहेर यांनी मार्गदर्शन केले तसेच कश्या प्रकारे महिला ..नारीशक्ती ग्रामविकासा आपला हिस्सा देऊ शकता . याकरता सरपंच, उपसरपंच ,आणि ग्रामपंचायत सदस्य हजार होते