ग्राम पंचायत पिंपळगाव (वा.)

ता. देवळा, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र

पिंपळगाव (वा)येथे बालविवाह प्रतिबंधक जनजागृती तसेच महिलांचे करता कायदा आणि हेल्प्लीने माहिती पत्रिका वाटप करण्यात आले आहे.

शाश्नाच्या ध्वजांकित योजना पैकी बेटी बचो बेटी पढो चे अंतर्गत , पिंपळगाव येथे बालविवाह होऊ नये या करता जनजागृती आणि कायदे विषयक मार्गदर्शन करण्यात आले . या वेळी माहिती फलक आणि  पत्रिका वितरण करण्यात आले .पोलीसिपातील श्री. योगेश वाघ ,सरपंच सौ. जमुनाबाई बुवाजी जाधव , उपसरपंच सौ. हेमलता प्रकाश खैरनार, तसेच सदस्या सौ.संगीता विनायक वाघ, श्री दत्ता परदेशी, श्री दादाजी जाधव ,आणि ग्राम् पंचायत कर्मचारी उपस्थित होते .